किम यशपाल

बराच काळ डॅनीसोबत लिव्ह-इनमध्ये राहिली ‘ही’ अभिनेत्री, आता लोकांच्या नजरेपासून दूर करते ‘हे’ काम

बॉलीवूडमध्ये पडद्यामागील जगात मिळणारे धक्के सहन करणे प्रत्येकाला शक्य नसते. अनेक जण हे जग सोडून परततात, अनेकजणांची विस्मृतीत हरवते. तर इंडस्ट्रीमध्ये राहताना ओळख-पाळख, उठणे-बसने ...