आईच्या आजारपणामुळे अन् बेरोजगारीमुळे तरूणाने नाईलाजाने विकली आपली किडनी, मग पुढे…
गुजरातमधील महिनाभर आधी नोकरीच्या शोधात एक तरुण दिल्लीला पोहोचतो. रघु शर्मा हे त्या तरुणाचे नाव आहे. हा २१ वर्षीय तरुण कुटुंबाचा एकमेव कमावणारा आहे. आई मधुमेहाची रुग्ण आहे. आईवर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्यासाठीही पैशांची गरज होती. वडील काम करायचे, त्यांची नोकरी गेली.(Raghu Sharma, Gujarat, Kidney Racket, Kidney Transplant, Gujarat, Delhi) घराचे भाडे द्यायलाही पैसे नसल्यामुळे … Read more