डॉक्टरकीमध्ये इंजिनीअरिंगचा वापर: ‘हे’ डॉक्टर ब्लडप्रेशन, किडनीवर करतात सहज उपचार

भारताच्या जुन्या वैद्यकीय प्रणाली आयुर्वेदामध्ये, अन्न आणि पेय हे मानवाच्या बहुतेक रोगांचे कारण आणि उपचार मानले गेले आहे. जे आज अनेक वैज्ञानिक अभ्यासानंतर बरोबर असल्याचे आढळून आले आहे. डॉ.विश्वरूप रॉय(Dr. Vishwaroop Roy) चौधरीही हा सिद्धांत पुढे नेत आहेत. त्यांनी केलेला D.I.P आहार (शिस्तबद्ध आणि बुद्धिमान आहार) शुगर, रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार यासह अनेक धोकादायक आजार … Read more