Milk : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका; अमुल, मदर डेअरीने दुधाच्या किंमती वाढवल्या

Amul Milk

Milk : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या भावामुळे त्रस्त नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे. पुन्हा एकदा अमूल दुधाची किंमत वाढली आहे. लिटरमागे २ रुपयांनी ही वाढ करण्यात आली असून उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. मुंबई, अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर आणि पश्चिम बंगाल याठिकाणी हे नवीन दर लागू होणार असल्याची माहिती अमूल कंपनीने दिली … Read more

‘या’ दोन शेअर्समुळे झुनझनवालांचे १५ मिनिटांत बुडाले ९०० कोटी, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात मोठया नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर बिग बुल राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunwala) यांचे अवघ्या १५ मिनिटांत सुमारे ९०० कोटींचे नुकसान झाले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील दोन शेअरमध्ये शुक्रवारी कमालीची घसरण झाली.(Jhunjhanwala lost Rs 900 crore in 15 minutes due to these two shares) त्यामुळे … Read more

१५०० कोटींची ऑर्डर! १ लाखाचे झाले १.६९ कोटी, तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?

सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात(Share Market) प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या अस्थिरतेमुळे नेमकी गुंतवणूक कुठे करावी? हा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. सध्या शेअर बाजारात महत्वाच्या कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. (1500 crore order! 1 lakh became 1.69 crore) यामुळे या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना … Read more

एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC देशातील सर्वात मोठा IPO आणणार आहे. ४ मे २०२२ रोजी LIC चा IPO भारतीय शेअर बाजारात दाखल होणार आहे. गुंतवणूकदारांना ९ मे २०२२ पर्यंत या IPO मध्ये सहभाग घेता येणार आहे. अनेक गुंतवणूकदारांना एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावे की नाही? हा प्रश्न पडला आहे.(Profit or Loss of Investing in LIC Shares? … Read more

‘या’ कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, ४ महिन्यांत एका लाखाचे झाले ३९ लाख

shear-market

२०२२ हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी चांगले नाही. या वर्षात देशांतर्गत बाजार ३.३० टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी गुंतवणूकदारांना(Investor) मिळणारा नफा मर्यादित राहिला आहे. या वर्षात शेअर बाजारामधील वाढ १५ टक्क्यांहून कमी झाली आहे. पण या परिस्थितीत देखील काही स्टॉकनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे.(The stock of ‘This’ company … Read more

३६ रुपयांचा शेअर पोहोचला ६७१ रुपयांवर, १ लाखाचे झाले तब्बल १८ लाख, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

shear-market

कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजार हादरला होता. या काळात शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून आली होती. पण कोरोना महामारीनानंतर शेअर बाजार आता पूर्वपदावर आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शेअर बाजारातील(Shear Market) अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. २०२२ या आर्थिक वर्षांमध्ये शेअर बाजारातील १९० समभागांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.(This 36 rupees shear gives … Read more

३८ पैशांच्या शेअरने एका वर्षात दिला १५ हजार टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, १ लाखाचे झाले १.५८ कोटी

shear bajar

पेनी स्टॉक चांगला परतावा देतात. त्यांचा रेकॉर्ड देखील उत्कृष्ट आहे. असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यामध्ये फक्त केवळ लाख रुपये गुंतवलेल्या लोकांना करोडोंचा फायदा झाला आहे. असाच एक शेअर कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड(kaiser Corporation limited) या कंपनीचा आहे. या शेअरने एका वर्षात गुंतवणूदारांना करोडपती केलं आहे.(this penny stock gives huge profit to investor) या कंपनीच्या शेअरने … Read more