“८०० वर्षे जर देव बिनापूजेचा राहत असेल तर यापुढेही तसाच राहील”; कुतुबमिनार प्रकरणात हिंदू पक्षाला कोर्टाने सुनावले
सध्या सर्वत्र दिल्लीतील कुतुबमिनार प्रकरणाची चर्चा सुरु आहे. आज दिल्लीतील न्यायालयात कुतुबमिनार प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल ९ जून रोजी दिला जाणार आहे. आज एएसआय आणि हिंदू(Hindu) अशा दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हिंदू पक्षाला चांगलेच सुनावले आहे.(court angry on hindu side on petition of kutubminar) २७ मंदिरे … Read more