कापूस
Cotton Price: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सप्टेंबर 2025 पर्यंत दर किती मिळणार? जाणून घ्या
By Pravin
—
Cotton Price: महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे कापूस. गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या दरामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडत चाललं आहे. ...