Shah Rukh Khan : पुन्हा राडा! शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात; मुंबई विमानतळावर हायहोल्टेज ड्रामा

shaharukh khan

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानला मुंबई विमानतळावर सीमाशुल्क नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले. खरे तर 11 नोव्हेंबरच्या रात्री शाहरुख खान शारजाह, दुबई येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होता. दरम्यान, केवळ शाहरुख खानच नाही तर त्याच्या संपूर्ण टीमला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोखले होते. कस्टम विभागाने शाहरुख आणि त्याच्या टीमची तासभर … Read more