भर रस्त्यात उभ्या असलेल्या महिलेला वाघाने फरफटत नेलं तरीही वाचला जीव, पहा भयानक व्हिडीओ
सध्याच्या काळात अनेक पर्यटक जंगलात भटकंती करण्यासाठी जात असतात. पण काही वेळा पर्यटकांना स्वतःच्या बेजबादारपणाचा मोठा तोटा सहन करावा लागतो. काही वेळा पर्यटक जंगलामध्ये कुठेही आणि केव्हाही गाडीतून उतरतात. यावेळी जंगलामधील प्राण्यांकडून पर्यटकांवर(Tourist) हल्ला होण्याची देखील शक्यता असते.(A woman standing in the street was rescued by a tiger, but watch the horrible video) असाच काहीसा … Read more