Kalwa Hospital : डॉक्टर, बघा तो खाली कोसळलाय, हात तरी लावा…, कळव्यात 40 वर्षीय रुग्णाचा तडफडत अंत

Kalwa Hospital : कळवा (Kalwa) येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे प्रशांत जाधव (Prashant Jadhav) या ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. रुग्ण वेदनेने तडफडत असतानाही डॉक्टरांनी कोणतीही तातडीची मदत न दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला. दिवा (Diva) भागातील रहिवासी असलेल्या प्रशांत … Read more