Ravichandran Ashwin : मिलरला आऊट करायचं सोडून पाहत राहिला अश्विन, टिम इंडियाचा पराभवाचा ठरला खलनायक
Ravichandran Ashwin : T20 विश्वचषक 2022 मध्ये, टीम इंडियाला त्यांच्या तिसऱ्या सुपर 12 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 9 गडी गमावून 133 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 2 चेंडू राखून सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूपच खराब होते. … Read more