राज ठाकरे अडचणीत, भोंगे उतरवण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाच नाही, ‘ती’ माहिती निघाली खोटी

Raj-Thakre.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना देखील मशिदींवरील भोंगे सुरु आहेत, असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. पण मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवर भोंगे लावू नये असा कोणताही आदेश दिलेला नाही.(raj thakre give wrong information about supreme court decision about masque loudspeaker) … Read more