Uddhav Thackeray: मार्क मिळाले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एक नंबर! या शंभर मार्कांत तिने EVM वापरलं होतं का? : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : राज्य सरकारकडून पहिलीपासून हिंदी शिकवण्याचे दोनही शासन निर्णय रद्द करण्यात आल्याने मराठी जनतेच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही एकजूट केवळ मोर्च्यापुरती नव्हे, तर मातृभाषेच्या रक्षणासाठी असावी. त्यामुळेच येत्या ५ जुलै रोजी विजय उत्सव जरूर होणार आहे.” राज्य विधीमंडळाच्या पावसाळी … Read more