VIDEO: मुलीला छेडणं कपील शर्माला पडलं महागात, कपिलच्या दिली कानाखाली, वाचा संपूर्ण प्रकरण
कॉमेडीचा किंग म्हटला जाणारा कपिल शर्मा अनेकदा चर्चेत असतो. कपिल शर्मा कॉमेडी करण्याची एकही संधी सोडत नाही. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करतो. कपिल अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याचे फोटो शेअर करत असतो.(teasing-a-girl-cost-kapil-sharma-dearly-under-kapils-ear) दरम्यान, कपिल शर्माने इंस्टाग्रामवर एक अतिशय मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल एका सुंदर मुलीसोबत फ्लर्ट … Read more