कदर

शिवसेनेचा पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकावर विश्वास, विधानपरिषदेसाठी संधी दिलेले पाडवी आहेत तरी कोण? जाणून घ्या..

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार ...