Dance video : महिलेच्या डान्स व्हिडीओने सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ, व्हिडीओ पाहून नेहा कक्करनेही केलं कौतुक

Dance video

Dance video : नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनने बरीच चर्चा केली आहे. अनेकांना हे व्हर्जन खूप आवडले आहे, तर अनेक जण या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर जोरदार टीकाही करताना दिसत आहेत. या गाण्यावर एका महिलेच्या डान्सला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. नेहा कक्करने गायलेल्या ‘ओ सजना’ या गाण्यावर या महिलेने … Read more