Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: कुठे फडणवीस, कुठे सपकाळ! सूर्याला दिवा दाखवताय का? बावनकुळेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला
Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात नागपुरात काढलेल्या मोर्चावर टीका केली. बावनकुळे म्हणाले की, हा मोर्चा समाजाची दिशाभूल करण्यासाठी ठरवलेला होता. २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला अध्यादेश फक्त हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) संदर्भात लागू असून, तो मराठवाड्यापर्यंत मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा अध्यादेश लागू नाही, … Read more