ऑपरेशन महादेव

Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला! ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी, पर्यटकांना मारणारे २ दहशतवादी ठार!

Pahalgam attack: २२ एप्रिलचा तो काळा दिवस अजूनही लोकांच्या जिव्हारी लागलाय. जम्मू-काश्मीरमधल्या पाहलगाम (Pahalgam) परिसरात बाईसरान व्हॅलीमध्ये जेव्हा पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, ...