‘हा’ खेळाडू टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात सर्वात आधी निवडला जाणार, गावसकरांनी केली भविष्यवाणी

sunil gavskar

ऑक्टोबर महिन्यात टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. भारतीय संघासाठी हा वर्ल्ड कप फार महत्वाचा असणार आहे. या अनुषंगाने आतापासून भारतीय खेळाडूंची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी एका खेळाडूबद्दल महत्वाचे विधान केले आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी एक खेळाडू ‘ऑटोमॅटिक पिक’ ठरू शकेल, असं वक्तव्य सुनील गावसकर (Sunil … Read more