मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षातून लढणार निवडणूक
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ पक्षाची स्थापना केली आहे. सोमवारी वकील गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratn Sadavrte) यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.(gunratn sadavrte establish new party) यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते … Read more