Laxman Hake: ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि आता ओबीसी; एका समाजाला किती ठिकाणी मिळणार आरक्षण? लक्ष्मण हाकेंचा सवाल, आजही आंदोलन न उभं राहिल्याची खंत व्यक्त करत म्हणाले…
Laxman Hake: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही कायम आहे आणि त्याचवेळी ओबीसी आरक्षणावरही तणावाचं वातावरण दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला आहे. “एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार?” असा त्यांचा थेट सवाल आहे. हाकेंचा रोखठोक सवाल बीड (Beed) … Read more