मोलकरणीने हार्पिक आणि झंडू बामपासून बनवला आय ड्रॉप, ७३ वर्षीय महिलेला केले आंधळे; कारण वाचून हादराल

मोलकरणी

घरात चोरी करण्यासाठी एका ७३ वर्षीय महिलेला एका मोलकरणीने आंधळे केले. केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या पी भार्गवी नावाच्या या महिलेने तिच्या मालकाला आंधळे करण्यासाठी हार्पिक आणि झंडू बामचे आय ड्रॉप तयार केले. मोलकरणीने आपला गुन्हा कबूल केला आहे.(the-maid-made-an-eye-drop-blinded-a-73-year-old-woman) सध्या पोलिसांनी तिला अटकही केली आहे. हे संपूर्ण प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील आहे. ७३ वर्षीय हेमवती … Read more