एनआयव्ही पुणे

Nagpur News : धोक्याची घंटा! मेंदूज्वरासारख्या आजाराचा प्रसार वाढला; नागपुरात मृत बालकांची संख्या 10 वर, NIV अहवालाची प्रतीक्षा

Nagpur News : नागपूर (Nagpur City) परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मेंदूज्वरासदृश्य (Brain Fever-like Illness) आजाराने पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ...