एअरलाइन्स

ह्रदयद्रावक! नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चौघांचा मृत्यु, परिसरात हळहळ

नेपाळ मधील बेपत्ता विमान अखेर सापडलं आहे. मुस्तांग जिल्ह्यातील येथे दुर्घटनाग्रस्त विमान नेपाळ लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात यश आलं आहे. आतापर्यंत या अपघातातील २२ जणांचे मृतदेह ...