ऋतुराज

पुण्याच्या ऋतुराजची ‘तुफान’ फटकेबाजी, मारले पाच चेंडूत पाच चौकार; पाहा व्हिडिओ

मंगळवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात खेळाडू ऋतुराज गायकवाडने तुफान फलंदाजी केली आहे. टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने(Ruturaj ...