VIDEO: Urfi Javedला पारदर्शक ड्रेसमध्ये पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी, लुक पाहून सगळेच झाले बेभान

Urfi-Javed

Urfi Javed-in-transparent-dress : अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या नवीन लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी उर्फी काहीतरी नवीन प्रयोग घेऊन येणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. दररोज उर्फीचे नवीन रूप लोकांना आश्चर्यचकित करते. आता पुन्हा एकदा उर्फी अशा लूकमध्ये घराबाहेर पडली आहे की तिची एक झलक घेण्यासाठी रस्त्याच्या मधोमध एकच गोंधळ उडाला आहे.(Urfi … Read more