मालेगावच्या उर्दुघराला कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खानचे नाव, महापालिकेत बहुमताने ठराव मंजूर

urdu-ghar-muskan-khan-

कर्नाटकमधील(Karnatak) हिजाब प्रकरणातून प्रकाश झोतात आलेली विद्यार्थिनी हिजाब गर्ल मुस्कान खान(Muskan Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमधील(Malegaon) उर्दू घराला मुस्कान खानचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा महापौरांनी केली होती. गुरुवारी मालेगाव महापालिकेच्या झालेल्या सभेत या निर्णयाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.(hizab girl muskan khan name to urdu ghar in malegaon) राज्य शासनाच्या … Read more