उमेदवारी वाद
Nashik Election: ‘कसा निवडून येतो बघतोच मी…’; नाशिकच्या मिसळीपेक्षा भाजपचा राडा अधिकच झणझणीत! दोन उमेदवारांची निवडणूक कार्यालयातच हाणामारी
By Pravin
—
Nashik Election: राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच नाशिक (Nashik) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशीच भारतीय जनता पक्ष (Bharatiya ...





