राजनाथ सिंह यांना गडकरींच्या नातवाने केला साष्टांग नमस्कार, संस्कार पाहून सगळ्यांनी केले कौतुक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातू निनाद याचा उपनयन सोहळा नुकताच पार पडला. या मौक्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही त्यांच्या घरी पोहोचले होते. सध्या या कार्यक्रमादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या छायाचित्रात गडकरींचा नातू निनाद राजनाथ सिंह यांच्यासमोर लोटांगण घालताना दिसत आहे.(Union Minister, Nitin Gadkari, Union Minister of Defense, … Read more