Thackeray Brother Yuti : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची अडीच तास चर्चा; दसरा मेळाव्यात युतीचा बिगुल वाजणार? काय आहेत शक्यता?

Thackeray Brother Yuti : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे. आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीला तब्बल अडीच तास लागले आणि या चर्चेमुळे राज्यात शिवसेना (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना … Read more

Raj Thackeray & Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना निमंत्रणाची शक्यता

Raj Thackeray & Uddhav Thackeray:  महाराष्ट्रातील राजकारणात येत्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) स्टेजवर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील संकेत सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिल्याने चर्चेला जोर चढला आहे. सचिन अहिर … Read more

Sanjay Raut on Amit Shah: काय उखडायची ती उखडा, उद्धव आणि राज यांच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणसाचाच भगवा फडकेल, अमित शाहांवर राऊतांचा थेट हल्ला

Sanjay Raut on Amit Shah: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Minister) यांनी “मुंबईत भाजपचाच महापौर बसणार” असं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut MP) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, “काय उखडायचं ते उखडा, मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा फडकणार. उद्धव ठाकरे (Uddhav … Read more

Milind Deora on South Mumbai: “दक्षिण मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये”; शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले,…

Milind Deora on South Mumbai:  मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला नवा वळण मिळाल्यानंतर आता दक्षिण मुंबईतील (South Mumbai) आंदोलनावरून राजकीय वादंग पेटला आहे. शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इंग्रजी भाषेत पत्र लिहून, दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी देऊ नये किंवा ते स्थलांतर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत … Read more

BEST Election Result: बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव, भाजपने खिल्ली उडवली, म्हणाले, ‘दोन शून्यांची बेरीज…’

BEST Election Result : पावसाचा मोसम जसा जोर धरू लागला तसंच मुंबईत (Mumbai city) राजकारणाचं वातावरणही चांगलंच तापलेलं दिसतंय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांनी एकत्र येत उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न … Read more

Uddhav Thackeray : पावसाने धुमाकूळ घातलाय, वादळही आलंय; पुरुषोत्तम धोंडगेंचा प्रवेश, उद्धव ठाकरेंचा सरकार अन् वेधशाळेला झणझणीत टोला

Uddhav Thackeray : मुंबई (Mumbai) येथे शिवसेना (उबाठा) पक्षात आज एक महत्त्वाचा प्रवेश पार पडला. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे (Bhai Keshavrao Dhondge) यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे (Purushottam Dhondge) यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. या वेळी अंबादास दानवे (Ambadas Danve), विनायक राऊत (Vinayak Raut) … Read more

Uddhav Thackeray : “लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर तडफडतेय, न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल”; उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश गवईंना विनवनी

Uddhav Thackeray : मुंबईत (Mumbai City) झालेल्या मार्मिकच्या 65 व्या स्थापनादिनानिमित्ताच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील लोकशाहीच्या गंभीर स्थितीवर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांना थेट विनंती केली. ते म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांपासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते आहे. आता तिला न्यायाचं पाणी पाजलं नाही, तर ती दम तोडेल.” … Read more

Uddhav Thackeray : “मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, जर तुमच्यात थोडाही स्वाभिमान, अभिमान शिल्लक असेल तर…”, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना इशारा

Uddhav Thackeray :  मुंबई (Mumbai) – ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत (Mumbai) सोमवारी महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याबद्दल “मला तुमची कीव येते” असे वक्तव्य करत त्यांना स्वाभिमान आणि धैर्य दाखवण्याचे आव्हान केले. … Read more

Uddhav Thackeray : सरकारला सळो की पळो करा; दिल्लीतील बैठकीत उद्धव ठाकरे यांचा खासदारांना थेट आदेश

Uddhav Thackeray :  शिवसेना (ठाकरे गट)चे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) आपल्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकार (Modi Government)वर जोरदार टीका करत, “सरकारला सळो की पळो करून सोडा,” असा ठाम आदेश दिला. 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरे दिल्लीला दाखल झाले. 7 … Read more

Uddhav Thackeray : मनसेसोबत युतीचा निर्णय पत्र घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेली शिवसेना (Shiv Sena UBT) आणि मनसे (MNS) युतीची शक्यता आता आणखी रंगतदार झाली आहे. मात्र, युतीचा अंतिम निर्णय पक्ष पातळीवर होईल, तोपर्यंत तुम्ही सगळ्या महापालिका जागांसाठी तयारी सुरू करा, असा स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत … Read more