उदयपुर हत्याकांड

10 जूनला जेलमधून सुटला, 15 जूनला पोलिसांकडे गेला, त्यानंतर., वाचा कन्हैयालालच्या हत्येची स्टोरी

राजस्थानच्या उदयपूरमध्ये भरदिवसा कन्हैयालाल या शिंपीचा शिरच्छेद झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची ...