ई-स्कुटर
अरे वा! फक्त २० पैशात १ किलोमीटर चालणार ‘ही’ ई-स्कुटर, IIT दिल्लीच्या स्टार्टअपने केली कमाल
By Poonam
—
“आम्हाला एक स्कूटर बनवायची होती जी सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीय कुटुंबांना, विद्यार्थी आणि अगदी डिलिव्हरी एजंटनाही परवडेल. एकीकडे, डिलिव्हरी एजंट किंवा अशा व्यवसायात गुंतलेले लोक, त्याचा ...