‘तारे जमीन पर’ फेम दर्शीललचा बदलला लुक, आता दिसतो खुपच हॅन्डसम, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
‘तारे जमीन पर’ चित्रपटातील छोटा ईशान आठवतोय? ही व्यक्तिरेखा बालकलाकार दर्शील सफारी याने साकारली होती. दर्शीलने इशान हे पात्र अशा प्रकारे जगला की ते पात्र अजूनही लोकांच्या हृदयात ताजे आहे. ‘तारे जमीन पर’साठी दर्शील सफारीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.(taare-zameen-par-fame-darshilals-changed-look-now-he-looks-very-handsome) पण आता दर्शील सफारी कुठे आहे, काय करत आहे आणि किती बदल झाले आहेत? … Read more