इलेक्ट्रिक SUV किंमत

Tesla Y Model Car price India : टेस्ला कारची भारतात एंट्री; 5 सेकंदात 100 चा टॉप स्पीड, जाणून घ्या मॉडेल्स आणि किंमत ?

Tesla Y Model Car price India: जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Model Y अधिकृतपणे लाँच केली आहे. ...