इनपुट कॉस्ट

टाटा

मारुतीपाठोपाठ टाटानेही दिला ग्राहकांना झटका, ‘एवढ्या’ रुपयांनी वाढवल्या गाड्यांच्या किंमती

टाटा मोटर्सची कार घेणे आजपासून महाग झाले आहे. कंपनीने सांगितले की, इनपुट कॉस्टमध्ये सतत वाढ होत असल्याने आजपासून टाटा कारच्या किमती 1.1% पर्यंत वाढल्या ...