इंडियन आयडॉल २
जेव्हा नेहा कक्करचे गाणे ऐकून अनु मलिकने स्वत:लाच मारली होती कानाखाली, वाचा किस्सा
By Poonam
—
नेहा कक्कर आज संगीत विश्वातील एक मोठी स्टार आहे. तिचे म्युझिक व्हिडिओ बघता बघता लगेच व्हायरल होतात. नेहाची पार्टी सॉन्ग कोणालाही नाचायला भाग पाडतात. ...