Indian Idol 13 : ‘तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’, नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकच्या ‘त्या’ कृतीवर भडकले नेटकरी
Indian Idol 13 : गायिका नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक यांच्यातील वाद हा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. या दोघांच्या भांडणाचे कारण म्हणजे नेहा काक्कारच गान ‘ओ सजना’. या गाण्याचे रिमिक्स आऊट झाल्यापासून सोशल मीडियावर नेहा कक्कर तसेच या गाण्याची मूळ गायिका फाल्गुनी पाठकही युजर्सच्या निशाण्यावर आली आहे.(Indian Idol 13, Singer, Neha Kakkar, … Read more