Beed Agriculture Success Story : काय सांगता? दुष्काळी आष्टीत खजूरचं उत्पादन सुरू! दीड एकरातून तब्बल 12 लाखोंची उलाढाल, जाणून घ्या कशी केली शेती…

Beed Agriculture Success Story: बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुका म्हणजे कायम पाण्याच्या टंचाईने त्रस्त, पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल. पण केळसांगवी (Kelsangvi) गावातील दत्तात्रय घुले (Dattatray Ghule) या शेतकऱ्याने वाट बदलली. पारंपरिक शेती सोडून खजूराचं पीक घेतलं आणि अवघ्या दीड एकरातून तब्बल १२ लाखांचं उत्पादन मिळवलं. त्यांचा हा प्रयोग आता इतर … Read more