तुम्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता आषाढी वारीचे ‘हे’ सुंदर स्टेट्स; लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः पडेल पाऊस
‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असा जयघोष करत वारकरी विठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यातील(Pune) आळंदीहून काही दिवसांपूर्वी संत ज्ञानेश्वरांची पालखीने प्रस्थान केले आहे. तसेच देहूमधून संत तुकारामांची पालखी देखील निघाली आहे. नुकताच संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा नीरा स्नान सोहळा पार पडला आहे.(Ashadhi Warri whatsapp status on mobile) आषाढी वारीमध्ये वारकरी विठुरायाच्या भक्तीत दंग झालेले … Read more