Ashish Warang Passed Away : धक्कादायक! ‘सिंबा’फेम लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन; वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Ashish Warang Passed Away : मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीतल्या रसिकांसाठी दु:खद बातमी आहे. ठाणे (Thane city), वर्तक नगर (Vartak Nagar) येथील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग (Ashish Warang) यांचे आज, ५ सप्टेंबर २०२५ रोजी, वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना कावीळ (stroke) या आजाराने ग्रासले होते; मात्र तो संकटातून ते बाहेर आले होते. … Read more