‘ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा’; उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला(Shivsena) मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Uddhav Thackeray’s challenge to the rebels) एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा … Read more