आरियाना नेहरा

मॅच पाहण्यासाठी आलेल्या तरूणीवरच भाळला ‘हा’ भारतीय क्रिकेटर, सात दिवसांत केलं होतं लग्न

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची प्रेम कहानी त्यांच्या खेळीसारखीच इंटरेस्टिंग राहिली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराची Love Story भारी आहे. भारतीय संघात ...