‘त्या’ प्रकरणाची लक्षवेधी विधानसभेत न लावल्याने आमदार सुनील शेळकेंना कोसळले रडू, म्हणाले..

sunil-shealke

विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडताना काही वेळा लोकप्रतिनिधी भावुक होतात. अनेकवेळा विधानसभेत लोकप्रतिनिधींना अश्रू देखील अनावर होतात. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्याबाबतीत घडला आहे. विधानसभेत लक्षवेधी लावत नसल्यामुळे आमदार सुनील शेळके यांना रडू कोसळले आहे. (mla sunil shealke crying in assembely) विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पवना(Pavana) धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भात लक्षवेधी लावली … Read more