आमदार शहाजी पाटील
Shinde group : शिंदेंच्या ‘या’ बड्या आमदाराला वाटतेय पराभवाची भिती; सर्वांसमोर म्हणाला मला विधानपरीषदेवर घ्या
By Poonam
—
Shinde group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड फक्त राज्यातच नाही, तर देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. तसेच त्यांच्यासोबत गेलेले शिवसेना आमदार शहाजी पाटील ...