आगमन

शिंदे ऍक्शन मोडमध्ये, आदित्य ठाकरेंना धक्का देत मुंबई महापालिकेतील खास अधिकाऱ्यांची केली बदली

मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकारताच एकनाथ शिंदेंनी कामाचा सपाटाच लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेले काही निर्णय बदलले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...