Super Four : पाकिस्तानंतर श्रीलंकेनेही भारताला टेकायला लावले गुडघे, अंतिम फेरीसाठी उरला फक्त ‘हा’ मार्ग

teem india

Super Four : सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा आज श्रीलंकेशी सामना झाला. दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला आमंत्रीत करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या.(Super Four, Pakistan, Sri Lanka, Dubai, International Cricket Stadium, Team India, … Read more