Ahilyanagar : पक्षफुटीच्या काळात उद्धव ठाकरेंना ठाम साथ, पण निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला रामराम; माजी मंत्री ‘मशाल’ऐवजी क्रांतीकारी पक्षातून रिंगणात

Ahilyanagar : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले असून, सर्वच पक्षांत हालचालींना गती आली आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील राजकारणात एक मोठा उलथापालथ करणारा निर्णय समोर आला आहे. राज्याचे माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटाची साथ सोडून पुन्हा एकदा आपल्या क्रांतिकारी … Read more

Success Story: अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणाने जैविक खतांच्या बळावर घेतली 65 एकर जमीन! वाचावी अशी यशोगाथा..

Success Story: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील निघोज (Nighoj) गावातील तरुण शेतकरी राहुल रसाळ (Rahul Rasal) यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून नव्या पद्धतीने शेतीत यश मिळवलं आहे. जैविक खतांची निर्मिती, हवामान केंद्र आणि आधुनिक प्रयोगांचा वापर करत त्यांनी केवळ उत्पादनात वाढ केली नाही, तर लाखोंची बचतही केली आहे. आज त्यांच्या नावावर ६५ एकर शेती असून त्यातील ४० एकर … Read more

Mauli Gavane : विहिरीत डोकं, हात नसलेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण, भेटायला बोलावलं अन्…; नेमकं काय घडलं?

Mauli Gavane : शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवरील दाणेवाडी गावात एका विहिरीत अर्धवट अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या हत्येचे कारण समलैंगिक संबंधांची माहिती उघड होणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. माऊली गव्हाणे (वय १९) याचा निर्घृण खून करून त्याचे शरीर विखुरून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. समलैंगिक संबंध उघडकीस … Read more