अविनाश शेंबटवाड

Avinash Shembatwad : क्लास वन अधिकाऱ्याकडून मुलासाठी बायकोचा शारीरिक छळ, जादूटोणा केला अन् गोळी घालून ठार मारण्याची धमकी

Avinash Shembatwad : गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यात कार्यरत असलेल्या तहसीलदार अविनाश शेंबटवाड(Avinash Shembatwad) यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर कौटुंबिक छळ, मारहाण आणि जादूटोण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप ...