अवतार - द वे ऑफ वॉटर

Avatar 2

‘Avatar 2’ च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी आणि ‘इथे’ पाहायला मिळणार चित्रपटाचा ट्रेलर

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित ‘अवतार २’ (Avatar 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. ...