अरविंद निंबावली

माझ्यावर गुन्हा दाखल करायचा नाही, ही आमदाराची गाडी आहे; भाजप आमदाराच्या मुलीची पोलिसांना दमदाटी

देशातील रस्त्यांवर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यास प्रत्येक व्यक्तीला दंड भरावा लागतो. पण काही जण दंड भरण्यास नकार देतात आणि उलट पोलिसांशी अरेरावी देखील ...