शिक्षीकेने पुरूष शिक्षकांसोबत केला बेली डान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेने नोकरीवरून काढले

मिस्र देशाची राजधानी काइरो. येथे एका शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तिच्या पतीनेही तिला घटस्फोट दिला. अया युसेफ असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. युसेफ आपल्या शाळेतील सहकाऱ्यांसोबत क्रूझ पार्टीला गेली होती. तिथे तिने पुरुष सहकाऱ्यांसोबत बेली डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हायरल होताच, तिची नोकरी गेली आणि … Read more